AYURVEDIC TREATMENTS & REMEDIES

T.H.Y.R.O.I.D. as Thyroid, Hypertension, Yoga consultancy,
Rheumatic disorders, Infertility, Diabetes. !

TESTIMONIALS

SOME OF OUR HAPPY PATIENT
AYUTHYROID.com

Anuradha Thoravat , Lonikalbhor, Pune.

#
26/02/2016
मी सौ. अनुराधा संतोष थोरवत. रा. लोनी काळभोर, पुणे, मागील 6 वर्षा पासून Thyroid ने ग्रस्त असून माझे वजन सातत्याने वाढत होते. एक दिवस T.V वरती सुरु असणाऱ्या आरोग्यविषयक सदरामध्ये डॉ. विक्रांत पाटील यांच्या T.H.Y.R.O.I.D Clinic बद्दल माहिती मिळाली व मार्च २०१५ मध्ये मी डॉक्टरांकडे आले. डॉक्टर व संपूर्ण स्टाफने मला अत्यंत प्रेमळ व आपुलकीच्या शब्दांमध्ये या आजाराबद्दल माहिती देऊन माझे परीक्षण केले.
त्यावेळी माझे वजन 81.600gm इतके होते व पायावर सूजही जास्त होती. त्या नंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी मला फरक पडण्यास सुरवात झाली. आज मी माझे वजन कमी करून 72.500gm वरती आणू शकले ते केवळ डॉक्टरांमुळेच.

भविष्यातील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी माझी डॉक्टरांना व समस्त विभागांमध्ये योगदान देनाचा व्यक्तींना विनंती व विनम्र आवाहन आहे कि Thyroid , Sugar यांसारख्या असाध्य रोगांसाठी रुग्णांना घ्याव्या लागणाऱ्या lifetime medicines च्या क्षेत्रामध्ये बदल करून हा रोग साध्य रोगांच्या श्रेणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. व एक दिवस लवकरात लवकर अशा प्रकारच्या आजारांचे समूळ उच्चाटन करणारी औषधी तयार करण्याचा मन सर्वे प्रथम डॉ. विक्रांत व डॉ. सौ. सुषमा पाटील यांनी तयार करावी हिक सदिच्छा.

patient Anuradha Thoravat

Dhanashree Desai

10-12-2015
मी सौ. धनश्री निलेश देसाई माझा खूप चांगला अनुभव शेअर करत आहे. मला पहिली मुलगी आहे. तिच्या नंतर आम्ही खूप दिवस प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करत. खूप दवाखाने झाले पण effect होत नव्हत. नंतर कळाले कि मला Thyroid मुळे राहत नव्हत. सरांची – मॅडमची यांच्या Treatment मुळे एका मिह्न्यातच effect आला. मला प्रेग्नंसी राहिली. आता मला एक छान smart मुलगी आहे. दोघेही डॉक्टर खूप अभ्यासू आहेत. आम्ही अजूनही आमच्या छोट्या – छोट्या कोणत्याही तक्रारींसाठी त्यांनाच विचारतो.
Thank You Doctor,

Phunde Ekanat Navanath, Allhadawadi , Ahamadnagar

#
10-09-2015
नाव: फुंदे एकनाथ नवनाथ ,मु.पो. आल्हनवाडी, ता. पाथडी जि. अहमदनगर
मी १०-०९-२०१५ या तारखेला मी डॉ. पाटील सरांकडे आलो होतो. त्यावेळेस मी दोन टाईम पेनकिलर खात होतो, नाही खाल्ली तर मला चालायला त्रास होत होत. पण मी डॉ पाटील सरांकडे पंचकर्मातील प्रकार करून घेतले व त्यानंतर मला हळुहळू फरक जाणवायला लागला व पेनकिलर मध्ये फरक केला व दोन दिवसानंतर खाण्यास लागलो व मी दोन महिन्यानंतर पेनकिलर बंद केली. मला आता पहिल्यापेक्षा ९०% फरक झाला आहे. तरी मी डॉ.पाटील सरांचे मनपूर्वक आभार मानतो.

Gautam Sutar, Dhanakawadi , Pune

13/02/2016
गौतम सुतार, धनकवडी, पुणे ९८२३२३९२१५
माझ्या पत्नीच्या प्रथम प्रेगनन्सी नंतर तिला मधुमेह झाला. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Gestational Diabetes असे म्हणतात. आधुनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या अवस्थेत diabetes साठी वापरली जाणारी औषधे सुरु करणे गरजेचे होते. (tab metformin) परंतु, त्यापूर्वी मी माझ्या पत्नीसाठी डॉ.विक्रांत पाटील यांची आयुर्वेदिक चिकित्सा सुरु केली. त्यानंतर साधारपणे 4 ते ६ महिन्यात माझ्या पत्नीची शुगर पूर्णपणे नॉर्मल झाली. त्यासाठी मी एकदासुद्धा Allopathy medicine (Metformin) वापरले नाही.
संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सेने माझ्या पत्नीचे वजन आटोक्यात येऊन शुगर संपूर्ण नॉर्मल झाली. मी इतर रुग्णांना सुद्धा हेच सांगेन कि कोणत्याही आजारामध्ये जर emergency नसेल तर सर्वप्रथम आयुर्वेदिक उपचारांना प्राधान्य दयावे.
मला स्वतःला Low back pain चा खूप दिवसांपासून त्रास होता व त्यासाठी मी वेदनाशामक औषधे खात होतो. MRI केल्यानंतर DISC BULGE ( L4 – L5 ) असे निदान केले. त्यानंतर मी डॉ. विक्रांत पाटील यांची Ayurvedic चिकित्सा घेण्यास सुरुवात केली आणि आज मी कोणत्याही प्रकारची वेदनाशामक औषध खात नाही. साधारणपणे ३ ते ४ महिन्यात माझा आजार ९०% काळी झाला.
डॉ. विक्रांत पाटील यांना खूप खूप धन्यवाद !

Rajeshwari Nichal

13/02/2016
मी राजेश्वरी निचळ या क्लिनिकमध्ये फक्त स्नेहन – स्वेदन साठी आली होती. कारण माझी Treatement नाशिक येथे सुरु होती. मला येथे खूपच चांगली Treatement मिळाली. माझं स्नेहन – स्वेदन शुभांगी मॅडम आणि विदया मॅडम यांनी केले. व ते केल्यानंतर मला छान Result मिळाले.

Pattewar Shradhha Ramrao

#
12/02/2016
जेव्हा मी पहिल्यांदा दवाखान्यामध्ये आले होते तेव्हा मला त्रास जास्त होता. इथे आल्यानंतर डॉक्टरांच्या बोलण्यावरून आणि treatment मुळे मला चांगलाच फरक पडला आहे आणि मी इथे येऊन खूप आनंदी आहे खुश आहे.
डॉक्टरांच बोलणं आणि वागणुक एवढी चांगली आहे की पेशंट चा अर्धा आजार आधीच ठीक होतो आणि त्यांच्या औषधांमुळे पूर्ण आजार बरा होतो. आणि आजार मुळातून नष्ट करण्याची ताकद व त्यांचा विश्वास खूप मोठा आहे. जो शब्द दुसरे डॉक्टर नाही देऊ शकत की आम्ही तुमचा आजार पूर्णपणे कमी करू, पण हे डॉक्टर देतात. व ते मला खूप आवडल आहे.
इथे येण्यापूर्वी मी खूप दवाखाने फिरले पण मला कुठेच यश आल नाही इथे आल्यानंतर माझ्या सर्व शंकांचं निरसन झाल आहे.
मी खूप thankful आहे आणि वारंवार सांगू इच्छिते ज्यांना कुणाला treatment ची जरुरत आहे त्यांनी विक्रांत पाटील डॉक्टरांकडे यावे. Thank you so much माझा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी.

Rohan Thorat

#
Hello, My name is rohan thorat. I had chronic dandruff in scalp. I had already tried all the available shampoos and hair oils available in the market . but none of them have shown significant result, i wanted to have permanent cure for dandruff in scalp.
My sister suggested me that i should try Ayurvedic therapy so i approached dr. Patil, Under his consultation & his observation I took prescribed medicines on time within 3 months of continues medication , my dandruff has been cured completely.
I am grateful to Dr. Patil and his team for their sincere efforts, Thanking you and your team,

Trisha Rai

Father & Mother – Vivek & Beena
My Baby growth & development is delay. When i reached here to discuss with them. Show that time I feel it my baby is very week. Dr sir started a medicines from 13-06-2015, then last day to that day lot of improvement observed. Now my baby is doing everything.